पारितोषिके

पारितोषिके :

दरवर्षी महाविघलयातून गुणवंत विद्यर्थाना खालीलप्रमाणे विविध गुणवत्ता पारितोषिक दिली जातात.
१ महाविघ्यालातर्फे बी. ए तृतीय वर्ष या परीक्षेत ‘मराठी वाड :मय ‘ विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘कै. वा. कृ. चोरघडे स्मृति पारितोषिक ‘ २५१ /-रु चे शेख बक्षिस देण्यात येते.
२ बी ए भाग १ मधुन ‘मराठी वाडमय’ विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘कै. राम गणेश गडकरी स्मुर्ती पारितोषिक ‘.
३ महाविघ्यालेतर्फे पदवी ,कनिष्ट तसेच एम. सी. व्ही. सी. विभागातील विघ्यापीठ /बोर्ड परीक्षेत प्रत्येक वर्गात सर्वाधिाक गुण प्राप्त करण्यास ‘ महाविघ्यालातील गुणवत्ता परितोषिाक ‘.
४ श्री पंढरीनाथ महाविघ्यालय कर्मचारी पथसंस्थेकडून १२ व्या तसेच बी ए तृतीय वर्ष या वर्गात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास “महाविघ्यालय भूषण पारितोषिक “.
५ बी. ए भाग १ मधून ‘बी. मराठी वाडमय या विषयात सर्वाधिाक गुण प्राप्त करण्यास वैकुठवासी ह. भ. प. अमृत महाराज समूर्ति परितोषिक.
६ बी. ए भाग १ मधून आवश्य मराठी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘स्व दादासाहेब काळमेघ समूर्ति पारितोषिक.
७ बी. ए भाग १ या वर्गात मराठी वाडमय तर बी. ए भाग ३ या वर्गात राज्यशास्त्र विषयात सर्वाधिाक गुण प्राप्त करण्यास ‘कै विठोबाजी दढ़।रे समूर्ति पारितोषिक.
८ बी. ए भाग १ या वर्गात मागासवर्गीय विद्यर्थातुन प्रथम येणाऱ्याना ‘ कै.डॉ. श्रीधर विश्वासराव राउत समूर्ति परितोषिक.
९ वाणिज्य विभागात वर्ग १२ वीत सर्वप्रथम येणाऱ्यास ‘श्री चक्रधर स्वामी पारितोषिक’.
१० बी. ए. भाग ३ मधून ‘राज्यशास्त्र ‘ या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘ कै. मोतीरामजी उमरकर समूर्ति पारितोषिक’.
११ बी. ए. भाग ३ मधून अर्थशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘ कै. मोतीरामजी उमरकर समूर्ति पारितोषिक’.
१२ बी. ए. भाग ३ मधून सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘ कै.उपसराव गामाजी ठोबरे समूर्ति पारितोषिक’.
१३ बी. ए. भाग १ मधून इंग्रजी आवश्यक या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘ कै. संतोषरावजी कळबे समूर्ति पारितोषिक’.
१४ बी. कॉम. १ मधून विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास ‘कै.तुकारामजी पोतदार समूर्ति पारितोषिक’.